रंग दक्षिणी - २०१६

 महा-बँक "रंगदक्षिणी" एकांकिका स्पर्धा २०१६
 
२२ जानेवारी २०१६
सायं. ७:१५ ते ७:४५ - "रंगदक्षिणी २०१६" उद्घाटन 
प्रमुख पाहुणे - श्री एन.मुनीराजू, झोनल मेनेजर,
बँक ऑफ महाराष्ट्र,बेंगलुरू
 
रात्री. ८:०० ते ९:०० - १ ली एकांकिका - "मी…मेलेला माणूस" 
सादरकर्ते - राजेंद्र पोळ सांस्कृतिक प्रतिष्ठान, सांगली.
 
२३ जानेवारी २०१६
सायं. ५:१५ ते ६:१५ - २ री एकांकिका - "लोक काय म्हणतील " 
सादरकर्ते - सिने स्टार अक्टिंग अकॅडमी, नांदेड.
 
टी ब्रेक - ६:१५ ते ६:४५
 
सायं. ६:४५ ते ७:४५ - ३ री एकांकिका - "मेघदूत" 
सादरकर्ते - कलारंग, लातूर.

रात्री. ८:०० ते ९:०० - ४ थी एकांकिका - "अनाहूत" 
सादरकर्ते - युवा, बेंगलुरू.
 
२४ जानेवारी २०१६
 
दुपारी. ११:१५ ते १२:१५ - ५ वी एकांकिका - "जर्नी बिटवीन द लाईन" 
सादरकर्ते - रंगकर्मी, सोलापूर.

दुपारी. १२:३० ते १:३० - ६ वी एकांकिका - "कालाय तस्मय नमः" 
सादरकर्ते - चौकाट क्रियेशन, रत्नांगिरी.
 
लंच ब्रेक - १:३० ते २:३०
 
दुपारी. २:३० ते ३:३० - ७ वी एकांकिका - "ब्रेन" 
सादरकर्ते - अस्तित्व मेकर्स, सोलापूर.
 
दुपारी. ३:४५ ते ४:४५ - ८ वी एकांकिका - "एक सिव्हलोकन" 
सादरकर्ते - पी.डी.वि.पी महाविद्यालय, तासगाव.

सायं. ५:०० ते ६:०० - ९ वी एकांकिका - "गिमिक" 
सादरकर्ते - रसिक रंगभूमी, रत्नांगिरी.
 
टी ब्रेक -६:०० ते ६:३०
 
सायं. ६:३० ते ७:३० - प्रमुख पाहुणे - अरुणा जोगळेकर, मुंबई, यांची मुलाखत
रात्री. ७.३० ते ८.३० - बक्षीस समारंभ
 
Note : "ENTRY FREE FOR ALL"
 
सर्वाना आग्रहाचे आमंत्रण,
 
आभारी आहे
सुहास चाळके
अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ बेंगलुरू