• Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
  • default color
  • cyan color
  • red color

मार्गदर्शिका

मंडळ वार्ता

स्वागतकक्ष
 ganpatiशिवाजी आणि शहाजी राजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या
सिलिकॉन सिटीतील मराठी बांधवांना विसावा
आणि येणाऱ्या  प्रवाश्यांना निवारा देणारी,
सर्वांच्या कलागुणांना वाव देऊन मराठी उत्सव
मराठीपणाने साजरे करणारी, लहानांपासून थोरांपर्यंत
सर्वांना सामावून घेणारी आणि
सर्वांच्या अडचणी सोडवणारी
बेंगलोर मधली एक कुटुंब-संस्था म्हणजे ...
-- महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर --
सनविवि -  नोव्हेंबर २०११ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

Latest Events

--------------------------
संतोष पवार लिखित 
तुफान विनोदी नाटक 
'दिवसा तू - रात्री मी'
दिग्दर्शक - शरद ब्रम्हे
१५ जाने २०१२ 
रवींद्र कलाक्षेत्र, बेंगलोर  
--------------------------
'रंग-दक्षिणी'
- एकांकिका स्पर्धा
२६, २८, २९ जाने २०१२
महाराष्ट्र मंडळ, बंगलोर